January 21, 2022

Tag: #अपघात

ट्रक बस अपघात,सहा ठार !
टॅाप न्युज, माझे शहर

ट्रक बस अपघात,सहा ठार !

अंबाजोगाई – बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झालेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई ऊन लातूरकडे जात होता.जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी […]

पुढे वाचा
शेळ्या चोर अपघातात ठार !
क्राईम, माझे शहर

शेळ्या चोर अपघातात ठार !

बीड – शेळ्या चोरून मोटरसायकल फरार झालेल्या दोन चोरट्यांचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चौसाला नजीक घडली.मृत दोघेही उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन दरोडेखोर हे चोरीच्या उदेशाने बीड जिल्हयातील चौसाळा येथे अज्ञात व्यक्तीची शेळी चोरून पळुन जात होते आऊट साईटने गाडी भरधाव वेगाने चालवित असल्यामुळे समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने […]

पुढे वाचा
बहिणीला सोडवायला निघालेल्या भावावर काळाचा घाला !
टॅाप न्युज, माझे शहर

बहिणीला सोडवायला निघालेल्या भावावर काळाचा घाला !

केज – एस टी महामंडळाच्या संपाचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे.एकीकडे वाहक आणि चालक आत्महत्येसारखे पाऊल उचलत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांच्या अपघातात वाढ झाली आहे.भाऊबीजेला माहेरी आलेल्या बहिणीला संप असल्याने मोटारसायकल वरून सोडवायला निघालेल्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना केज तालुक्यात घडली. अमोल सत्वधर हा माहेरी आलेल्या आपली बहीण […]

पुढे वाचा
अपघातात दोघे ठार !
टॅाप न्युज, माझे शहर

अपघातात दोघे ठार !

बीड – कारखाण्याकडून उचल घेऊन परत येत असताना चारचाकी वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी घडली. महाजनवाडी फाटा येथे एमएच 16 एटी 960 या इंडिका कार ने एमएच 13 3973 या दुचाकीला जोराची धडक दिली,यामध्ये पोपट मस्के आणि गहिनीनाथ मस्के हे दोघे जागीच ठार झाले . घटनेची […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click