August 20, 2022

Tag: #अनिल देशमुख

मलिक,देशमुख यांच्याप्रमाणेच राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप !
टॅाप न्युज, देश

मलिक,देशमुख यांच्याप्रमाणेच राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप !

मुंबई – शिवसेना प्रवक्ते तथा खा संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.ईडीने आज त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर केले त्यावेळी राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यापूर्वी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांवर देखील मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या घरी रविवारी […]

पुढे वाचा
ईडीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयात कायम !
टॅाप न्युज, देश

ईडीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयात कायम !

नवी दिल्ली- देशातील विरोधीपक्षांच्या नेत्यांविरुद्ध सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी कडून आकसाने कारवाई केली जात असल्याची तक्रार करत ईडीवर बंधने घालावीत यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यासह इतर पक्षाकडून दाखल शंभर याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ईडी ला दिलासा दिला.पीएमएलए अंतर्गत ईडीचे अधिकार कायम ठेवत न्यायालयाने याचिका कर्त्याना चपराक दिली आहे. ईडीचे अधिकार, अटकेचे […]

पुढे वाचा
अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच !
टॅाप न्युज, देश

अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच !

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुख यांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला आहे.तसेच, देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सीबीआयने देशमुख आणि त्यांचे कथित सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे […]

पुढे वाचा
भाजपची महाविकास आघाडीला धोबीपछाड !
टॅाप न्युज, देश

भाजपची महाविकास आघाडीला धोबीपछाड !

मुंबई – राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला.या निकालाने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आहे.भाजपचे पाचही सदस्य विजयी झाले काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. राज्य विधानपरिषद च्या दहा जागांसाठी निवडणूक घोषित झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले मात्र […]

पुढे वाचा
देशमुख, मलिक यांना धक्का !
टॅाप न्युज, देश

देशमुख, मलिक यांना धक्का !

मुंबई – ईडीच्या कोठडीत असलेले माजीमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांचा विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे.त्यामुळे महाविकास आघाडीला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्यानंतर मलिक आणि देशमुख यांनी विधानपरिषद साठी मतदान करता यावे म्हणून न्यायालयात धाव घेतली होती.अखेर न्यायालयाने निकाल जाहीर करत अनिल देशमुख आणि […]

पुढे वाचा
महाविकास आघाडीला धक्का !देशमुख, मलिक यांना मतदानाचा अधिकार नाही !!
टॅाप न्युज, राजकारण

महाविकास आघाडीला धक्का !देशमुख, मलिक यांना मतदानाचा अधिकार नाही !!

मुंबई – ईडीच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजीमंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे.राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निकाल महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे.एक एक मत महत्वाचं असताना आता हक्काची दोन मतं मिळणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने शिवसेनेचे […]

पुढे वाचा
देशमुख, मलिक यांना मतदान करता येणार की नाही ?
टॅाप न्युज, देश

देशमुख, मलिक यांना मतदान करता येणार की नाही ?

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत जेलमध्ये असलेले माजीमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना मतदान करता येणार की नाही हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस श्रेष्ठीसमोर निर्माण झाला आहे.कायदेशीर दृष्ट्या या दोघांना मतदान करता येणं शक्य नाहीये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी भाजपनं पियुष गोयल,अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक […]

पुढे वाचा
अनिल देशमुख सीबीआय च्या ताब्यात !
टॅाप न्युज

अनिल देशमुख सीबीआय च्या ताब्यात !

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.देशमुख यांचा ताबा सीबीआय ने घेतला आहे.त्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरणात देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला हा मोठा धक्का मानला जात आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांचा ताबा आता […]

पुढे वाचा
वाझेसाठी उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंचा आग्रह !
क्राईम, टॅाप न्युज, देश

वाझेसाठी उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंचा आग्रह !

मुंबई – वादग्रस्त अन निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा दबाव होता असा खळबळजनक आरोप माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ह्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत . सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी तीन […]

पुढे वाचा
माजी गृहमंत्री देशमुख यांच्यासह मुलांविरुद्ध आरोपपत्र दाखल !
क्राईम, देश, राजकारण

माजी गृहमंत्री देशमुख यांच्यासह मुलांविरुद्ध आरोपपत्र दाखल !

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील या दोघांविरुद्ध सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) तब्बल सहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.या आरोपपत्रात देशमुख यांचे नाव 100 कोटीच्या वसुली प्रकरणात मुख्य आरोपी म्हणूंन नाव आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click