May 28, 2022

Tag: #अनलॉक

लॉक डाऊन बाबत लवकरच निर्णय – टोपे !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

लॉक डाऊन बाबत लवकरच निर्णय – टोपे !

मुंबई – राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि जिल्ह्याजिल्ह्यात वाढत असलेले निर्बंध पाहता लवकरच लॉक डाऊन होणार या चर्चेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पूर्णविराम दिला आहे.सध्या तरी लॉक डाऊन बाबत राज्य सरकारने विचार केलेला नाही अस सांगत त्यानी जनतेला दिलासा दिला आहे . लॉकडाउनचा परिणाम हा थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस, हातावर पोट असणाऱ्यावर होतो. लोकांनी […]

पुढे वाचा
दिवाळीनंतर एक डोस असणाऱ्यांना मुक्त प्रवेश !!
आरोग्य, टॅाप न्युज

दिवाळीनंतर एक डोस असणाऱ्यांना मुक्त प्रवेश !!

मुंबई – दसरा कोरोना मुक्त वातावरणात साजरा केलेल्या राज्यातील जनतेला आता दिवाळी नंतर सरकार गुडन्यूज देणार आहे.दिवाळीनंतर आता एक डोस घेतलेल्या नागरिकांना सर्वत्र फिरण्याची मुभा मिळणार आहे. दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. दिवाळीत कोरोना […]

पुढे वाचा
बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची होणार अँटिजेंन !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची होणार अँटिजेंन !

बीड, दि. ३० :-जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांची चेक पोस्टवर अँटिजेंन टेस्ट करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले,कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याच्या सूचना ना मुंडे यांनी दिल्या . कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथीलता मिळालेले नाही. […]

पुढे वाचा
बीडसह अकरा जिल्ह्यातील निर्बंध कायम !!
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

बीडसह अकरा जिल्ह्यातील निर्बंध कायम !!

मुंबई – मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने बीडसह राज्यातील अकरा जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.तर इतर 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली . राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात […]

पुढे वाचा
किराणा भाजीपाला दुकाने उद्या सुरू राहणार !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

किराणा भाजीपाला दुकाने उद्या सुरू राहणार !

बीड – राज्य शासनाने अनलॉक सुरू केल्यानंतर पाच टप्पे केले होते,त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश हा तिसऱ्या टप्यात असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार,रविवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत .त्यानुसार मेडिकल, किराणा,भाजीपाला श इतर अत्यावश्यक सेवा उद्या सुरू राहतील . राज्य शासनाने पाच जून पासून अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली .मात्र त्यासाठी पाच टप्पे केले […]

पुढे वाचा
सोमवार पासून लॉक डाऊन चे निर्बंध सैल होणार !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, क्रीडा, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

सोमवार पासून लॉक डाऊन चे निर्बंध सैल होणार !

बीड – जिल्हा वासीयांसाठी एक म्हत्वाची बातमी असून येत्या सोमवारपासून सर्व दुकाने उघडण्यात येणार आहेत .बीड जिल्ह्यात लावण्यात आलेल्या कडक लॉक डाऊन मधील निर्बंध काही प्रमाणात कमी केले जाणार आहेत .येत्या सोमवारपासून नवे आदेश लागू होतील .ज्यामध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकाने देखील उघडण्यास दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी देण्यात येणार आहे . राज्याचे प्रधान सचिव सीताराम […]

पुढे वाचा
सरकारमध्ये ताळमेळ नाही !एक मंत्री म्हणतो अनलॉक तर दुसरा म्हणतो अनलॉक नाही !!
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, नौकरी, मनोरंजन, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

सरकारमध्ये ताळमेळ नाही !एक मंत्री म्हणतो अनलॉक तर दुसरा म्हणतो अनलॉक नाही !!

मुंबई – राज्य सरकारमधील मंत्री परस्पर निर्णय जाहीर करतात ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तक्रार किती सत्य आहे याचा प्रत्यय गुरुवारी पुन्हा एकदा आला .राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाच टप्यात अनलॉक केलं जाईल अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली मात्र त्यानंतर काही वेळातच राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने अनलॉक बाबत अद्याप काहीही निर्णय झाला नसल्याचे […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click