October 17, 2021

Tag: #अतिवृष्टी

फक्त दोन हेक्टर ची भरपाई मिळणार !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

फक्त दोन हेक्टर ची भरपाई मिळणार !

मुंबई – मराठवाडा आणि इतर भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी राज्य सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज घोषित केले असून एका शेतकऱ्याला केवळ दोन हेक्टर प्रमाणे नुकसानभरपाई मिळणार आहे .सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी टीका केली आहे . अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक […]

पुढे वाचा
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न – धनंजय मुंडे !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, राशी भविष्य

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न – धनंजय मुंडे !

बीड-जिल्ह्यात मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले. यातून बाहेर येण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.पिक विमा च्या भरपाई बरोबरच राज्य आपत्ती निवारण निधी च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास अतिवृष्टीची झळ बसलेले सर्व शेतकरी पात्र ठरत असून ही मदत राज्य शासनाने घोषित केल्यानंतर सर्व शेतकर्‍यांना मिळू शकणार आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष […]

पुढे वाचा
बीड जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्यासाठी मुंडे सीएम,डिसीएम यांच्या भेटीला !!
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

बीड जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्यासाठी मुंडे सीएम,डिसीएम यांच्या भेटीला !!

मुंबई – बीड जिल्ह्यात निसर्गाची अवकृपा झाल्याने तब्बल सात लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे,याबाबत अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे . “यावर्षी बीड जिल्ह्यात विशेषकरून ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात सरारीपेक्षा तिप्पट हून अधिक पाऊस झाला आहे. जून […]

पुढे वाचा
महापुरात अडकलेल्या 77 जणांना वाचवण्यात यश !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर

महापुरात अडकलेल्या 77 जणांना वाचवण्यात यश !

बीड – जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा अंबाजोगाई, परळी,केज,गेवराई तालुक्यातील अनेक गावांना बसला .महापुरात अडकलेल्या तब्बल 77 लोकांना एनडीआरएफ,अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले . जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने अग्निशमक दलाची पथके , महसूल , पोलिसाने विविध विभाग […]

पुढे वाचा
मांजरा काठावर पोहचले पालकमंत्री मुंडे !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर

मांजरा काठावर पोहचले पालकमंत्री मुंडे !

अंबाजोगाई – बीड जिल्ह्यातील सततच्या पावसाचे सत्र कमी होताना दिसत नाही, त्यातच अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा काठच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या भागातील गावांना पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी भेटी देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची संबंधित शेतकऱ्यांशी […]

पुढे वाचा