March 30, 2023

Tag: #अजित पवार

खा गिरीश बापट यांचे निधन !
टॅाप न्युज, देश

खा गिरीश बापट यांचे निधन !

पुणे- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ,पुणे भाजपचा चेहरा असणारे खा गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत बापट हे प्रचारात उतरले होते हे विशेष. गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट यांनी […]

पुढे वाचा
आ सोळंके यांच्या पीए ला अटक !
क्राईम, माझे शहर

आ सोळंके यांच्या पीए ला अटक !

माजलगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.भाजप नेते शेजुळ यांच्यावरील हल्ला प्रकरणी आ सोळंके पती पत्नीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांचे पीए म्हणून काम पाहणारे महादू सोळंके यांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यामुळे या प्रकरणात आ सोळंके यांचा सहभाग होता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. माजलगाव येथील भाजपचे नेते अशोक शेजुळ हे […]

पुढे वाचा
शिंदे- फडणवीस काढणार सावरकर गौरव यात्रा !!
टॅाप न्युज, देश

शिंदे- फडणवीस काढणार सावरकर गौरव यात्रा !!

मुंबई- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वरून देशभरात सुरू असलेल्या राजकारणात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. हे दोन्ही पक्ष मिळून राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार आहेत या माध्यमातून सावरकर प्रेमी हिंदूंच्या मताचा आकडा आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित . दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील […]

पुढे वाचा
स्थानिक स्वराज्य संस्था बाबत पुढील आठवड्यात सुनावणी !
टॅाप न्युज, देश

स्थानिक स्वराज्य संस्था बाबत पुढील आठवड्यात सुनावणी !

नवी दिल्ली- स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवावे या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात पुन्हा एकदा तारीख वाढली आहे.आता या प्रकरणाची सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी निवडणूक होणार की नाही याचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून तारीख पे तारीख पे […]

पुढे वाचा
ना समुपदेशन ना समायोजन डायरेक्ट घाऊक बदल्या !!जिल्हा परिषदेत काळा बाजार !!
टॅाप न्युज, माझे शहर

ना समुपदेशन ना समायोजन डायरेक्ट घाऊक बदल्या !!जिल्हा परिषदेत काळा बाजार !!

बीड- जिल्हा परिषदेमध्ये ज्याला जसा वाटेल तसा कारभार करायचा असंच काही साधारण गेल्या वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे, एकीकडे राज्य कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी संपावर असताना दुसरीकडे बीड जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील तब्बल 30 ते 35 कर्मचाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्याचा उद्योग सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार […]

पुढे वाचा
47 लाख हडप करणाऱ्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !
अर्थ, क्राईम, माझे शहर

47 लाख हडप करणाऱ्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

बीड- पन्नास पेक्ष्या अधिक शिक्षकांचे एलआयसी आणि इन्कम टॅक्स चे तब्बल 47 लाख रुपये मुख्यध्यपकाने हडप केल्याचा प्रकार जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला आहे.या मुख्याध्यापक वर चार वर्षानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत.त्यामुळे एकीकडे शिंदे फडणवीस सरकार निर्णय वेगवान,शासन गतिमान चा नारा देत असताना बीड जिल्हा परिषदेचे अधिकारी मात्र कसे कासवगतीने […]

पुढे वाचा
सोमवारी रात्रभर जिल्हा परिषदेत बसून अधिकाऱ्यांनी काळ्याचं पांढरं केलं !
टॅाप न्युज, माझे शहर

सोमवारी रात्रभर जिल्हा परिषदेत बसून अधिकाऱ्यांनी काळ्याचं पांढरं केलं !

बीड- बीड जिल्हा परिषद चा कारभार हा महाराष्ट्राला सर्वश्रुत असाच आहे मात्र सोमवारी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहित अनेक वरिष्ठ अधिकारी हे रात्री बारा एक वाजेपर्यंत कार्यालयात बसून जिल्हा नियोजन मधील कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्यासाठी खेळ करत बसले होते नेमका रात्री या लोकांनी काय खेळ केला आणि कोणाच्या सांगण्यावरून कार्यालयाचा वेळ संपल्यानंतर […]

पुढे वाचा
नियमबाह्य वेतनवाढ,ना कॉलेज ला हजेरी ना प्रॅक्टिकल,थेट पदवीचा कागद हातात !!
आरोग्य, माझे शहर

नियमबाह्य वेतनवाढ,ना कॉलेज ला हजेरी ना प्रॅक्टिकल,थेट पदवीचा कागद हातात !!

बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार आणि विद्यमान डॉ अमोल गित्ते यांनी वेतनवाढीचा जो काही घोळ घालून ठेवला आहे तो वाढतच चालला आहे.एकही दिवस कॉलेज न करता थेट परीक्षेला हजर राहणाऱ्या डॉक्टर मंडळींना खिरापत वाटल्याप्रमाणे पदव्या वाटप केल्या गेल्या.याबाबत मिडियामधून बोंब झाल्यानंतर आरोग्य संचालकांनी दखल घेतली मात्र लक्ष्मीदर्शनासाठी […]

पुढे वाचा
सीईओ साहेब तुमच्या शिपायाला कार्यकारी अभियंत्याचा चार्ज द्या !
टॅाप न्युज, माझे शहर

सीईओ साहेब तुमच्या शिपायाला कार्यकारी अभियंत्याचा चार्ज द्या !

बीड- बीड जिल्हा परिषदेमध्ये गाढवाला घोड म्हणण्याचा उद्योग सीईओ अजित पवार यांनी गेल्या वर्ष दीड वर्षापासून राबवला आहे पण पवार साहेब गाढवाला घोड्याचं नाव देता येईल पण घोड्यासारख काम आणि कामाचा वेग राखता येणार आहे का ? केवळ आणि केवळ स्वतःच्या पदरात जल जीवन मिशनचा मलिदा पडावा यासाठी सगळे नियम कायदे बाजूला ठेवून एका तृतीय […]

पुढे वाचा
आ सोळंकेनी घेतली मुख्यमंत्री केसीआर यांची भेट !
माझे शहर, राजकारण

आ सोळंकेनी घेतली मुख्यमंत्री केसीआर यांची भेट !

माजलगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे आ प्रकाश सोळंके यांनी तेलंगणा चे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शासनाने तेलंगणा सरकार प्रमाणे शेतकरी,बेरोजगार यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी फेसबुक पोस्ट करत आ सोळंके यांनी त्यांचे कौतुक केले आहे. आमदार प्रकाश सोळंके हे मागील दोन तीन महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा होती. त्यातच […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click