अंबाजोगाई- बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.या रोडरोमिओ विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील दिपाली रमेश लव्हारे हीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.गावातील अकबर शेख हा तिला सातत्याने जाणीवपूर्वक त्रास देत होता.दीपाली चे वडील परिवहन विभागात नोकरीला आहेत. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर दिपाली ने […]
अंबाजोगाईच्या आरटीओ कार्यालयासाठी आठ कोटी मंजूर !
अंबाजोगाई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई उपरिवहन क्षेत्र कार्यालयात वाहनांचे अद्यायावत परीक्षण व निरीक्षण केंद्र ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे या केंद्रीय संस्थेच्या अधिपत्याखाली अंबाजोगाई येथे उभारण्यासाठी 8 कोटी 60 लाख रुपयांच्या आराखड्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. राज्यातील एकूण 13 परिवहन कार्यालयात या केंद्रांना मजुरी देण्यात आली […]