December 10, 2022

भारताचा लाजिरवाणा पराभव !

भारताचा लाजिरवाणा पराभव !

ऑस्ट्रेलिया – 2022 च्या आयपीएल विश्वचषक स्पर्धेतून भारत बाहेर पडला आहे.सेमिफायनल सामन्यात भारताने दिलेले 168 धावांचे लक्ष्य इंग्लंड ने दहा गडी राखून पूर्ण केले अन भारताचे फायनल मध्ये पोहचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

सेमिफायनल मॅच मध्ये पाकिस्तान ने न्यूझीलंड चा पराभव केल्यानंतर गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामान्यांकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले होते.

नाणेफेक जिंकून इंग्लंड ने क्षेत्ररक्षण घेतले.भारताच्या सलामी वीरांनी संथ सुरवात केली,मात्र विराट कोहली चे 50 रण आणि हार्दिक पंड्या चे अर्धशतक यामुळे भारताने 168 धावा केल्या.

फलंदाजी साठी मैदानात उतरलेल्या जोस बतलर आणि अलक्स हेल्स या दोघांनी पहिल्या चेंडुपासून भारतीय गोलंदाजी फोडून काढली.अवघ्या 16 षटकात इंग्लंड ने 170 धावा केल्या.अन भारताचा मोठा पराभव केला.भारताच्या गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click