December 10, 2022

भारताचा पाकवर विराट विजय !

भारताचा पाकवर विराट विजय !

नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात भरताबे पाकवर विराट विजय मिळवला.विराट कोहलीने पंड्याच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.

अस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप मध्ये पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला.पाकिस्तान ने 20 षटकात 159 धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले.

हे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला सुरवातीला चार धक्के बसले.मात्र विराट कोहली आणि हार्दिक पंड्या या दोघांनी भारताचा डाव सावरला.कोहलीने 52 चेंडूत 83 धावा केल्या.भारताने पाकिस्तान वर विजय मिळवल्यावर सगळीकडे दिवाळी साजरी झाली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click