December 10, 2022

रविवारी पुन्हा भिडणार भारत पाक !

रविवारी पुन्हा भिडणार भारत पाक !

नवी दिल्ली- दुबई येथे सुरू असलेल्या एशिया कप क्रिकेट स्पर्धेत सुपर 4 मध्ये रविवारी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान चे क्रिकेट युद्ध प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

एशिया कप स्पर्धेत 31 ऑगस्ट रोजी भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत नंतरच्या सामन्यात हॉंगकॉंग ला देखील धूळ चारली.

त्यानंतर हॉंगकॉंग आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान ने हॉंगकॉंग चा मोठ्या फरकाने पराभव केला. पाकिस्तान च्या 193 धावांचा पाठलाग करताना हॉंगकॉंग चा संपूर्ण संघ केवळ 38 धावा वर बाद झाला.तब्बल 155 धावांनि विजय मिळवला.

त्यामुळे आता रविवारी सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click