News & View

ताज्या घडामोडी

  • बलभीम मध्ये कर्मचाऱ्याकडूनच मुलींची छेडछाड !

    बीड- मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड येथील बलभीम महाविद्यालयात कर्मचाऱ्याकडूनच विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्याचा प्रकार घडला आहे.मात्र महाविद्यालय प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई न करता मौन बाळगले आहे. मराठवाड्यात सर्वदूर शिक्षण संस्थांचे जाळे पसरलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्थेचे बीड येथे सर्वात जुने बलभीम महाविद्यालय आहे.अकरावी ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.अनेक उच्चपदस्थ…

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील – त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण व्हाल आणि कमालीचे उदास व्हाल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. तुम्ही नवीन व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. कार्यालयीन काम…

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी…

  • खाडे च्या घरात कोट्यवधींचे घबाड !सोने ,चांदी जप्त !

    बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ राठोयाच्या घरी एक कोटी रुपये रोख रकमेसह साडेपाच किलो चांदी आणि जवळपास साडेआठ  तोळे सोने सापडले.यातील पो कॉ जाधवर यांच्या घरी 25 तोळे सोने आणि रोख रक्कम आढळून आली. शहरातील माँ जिजाऊ पतसंस्थेचे कंत्राटदार यांना आरोपी न करण्यासाठी…

  • हरिभाऊ खाडे फरार !घर केले सील !

    बीड- एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांचे बीड येथील घर एसीबी ने सील केले आहे.खाडे यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. बीड येथील माँ जिजाऊ पतसंस्थेचे प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच आर्थिक गुन्हा…

  • मनोज जरांगे यांची सभा रद्द !

    बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावरून नारायणगड येथे 8 जून रोजी आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आली आहे, लवकरच नवीन तारीख घोषित करण्यात येईल अशी माहिती मराठा समन्वयक यांनी दिली. नारायणगड येथे 8 जून रोजी महासभा आयोजित केली होती. मात्र जिल्ह्यावर असलेले दुष्काळाचे सावट पाहता ही सभा रद्द करण्यात आली आहे. लवकरच नवी तारीख जाहीर करण्यात…