November 26, 2022

लसूण खा अन तंदुरुस्त रहा !

लसूण खा अन तंदुरुस्त रहा !

बीड- तुमच्या दैनंदिन आहारात नेमकं तुम्ही काय खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असते.जेवताना मसालेदार पदार्थ हे तुमच्या जिभेची चव वाढवतात मात्र जिभेचे हे चोचले नंतर त्रासदायक देखील ठरू शकतात.परंतु लसूण हा एक घटक असा आहे की तो तुमचं हृदय ठणठणीत ठेवत अन भविष्यातील धोके दूर करण्यास मदत करतो.मात्र लसूण देखील प्रमाणात सेवन केला पाहिजे हे नक्की .

हृदयरोग- सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदय निरोगी राहते.मधुमेहामध्ये फायदा- लसूण शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. मधुमेहाच्या रुग्णांनी रोजच्या आहारात लसूण खावे.

पोटाचे आजार- जर तुम्हाला पोटाचा कोणताही त्रास असेल तर तुम्ही लसूण, खडे मीठ, देशी तूप, भाजलेली हिंग आणि आल्याचा रस खाऊ शकता. हे खूप फायदेशीर आहे.एसिडिटी आणि गॅस- जर तुम्हाला गॅस आणि एसिडिटीची समस्या असेल तर जेवण करण्यापूर्वी लसूणच्या 1-2 पाकळ्या खाव्यात, तुपात काळी मिरी आणि खडे मीठ टाकून खावे.

श्‍वसनाचे आजार- रुग्णाने दररोज लसणाची एक कढी मीठ घालून गरम करून खावी. तीन कळ्या दुधात शिजवून खाल्ल्या तरी पुरेशी आहे.दातांचे आजार- दात दुखण्याची तक्रार असल्यास लसूण बारीक करून लावा. दुखण्यात थोडा आराम मिळेल.

ब्लड शुगर- रोज लसूण खाल्ल्याने मधुमेहामुळे होणारे आजारही दूर होतात आणि रक्तदाब ठीक राहतो.ऍलर्जीमध्ये आराम- लसणात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे ऍलर्जी दूर होते. रोज लसूण खाल्ल्याने अॅलर्जीचे गुण आणि पुरळ दूर होतात.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click