November 30, 2021

परश्या बंदूक बिर्याणी घेऊन येतोय !

परश्या बंदूक बिर्याणी घेऊन येतोय !

मुंबई – सैराट च्या माध्यमातून देशात झळकलेला परश्या म्हणजेच आकाश ठोसर हा मोठ्या गॅप नंतर पुन्हा नागराज मंजुळे सोबत घर बंदूक बिर्याणी च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतोय .नागराज मंजुळे याचा हा चित्रपट झी स्टुडिओ ची निर्मिती आहे .

महत्वाचं म्हणजे आकाश ठोसर सोबत नागराज मंजुळेही या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. नागराज मंजुळेच्या आटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला घर बंदूक बिरयानी हा नवीन मराठी सिनेमा २०२२ म्हणजेच पुढच्या वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमाचं अजून एक आकर्षण म्हणजे अभिनेते सयाजी शिंदेची ही या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर अशी तगडी स्टारकास्ट असलेला घर बंदूक बिरयानी हा सिनेमा २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सैराट,नाळ,फँड्री नंतर नागराज मंंजुळेचा नवीन मराठी सिनेमा म्हणून घर बंदूक बिरयानी या सिनेमाबद्दल रसिकांना नक्कीच जास्त उत्सुकता आहे.

पुढच्या वर्षी रसिकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात आकाश ठोसर,सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असणार आहे.या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *