December 10, 2022

डिसेंबर अखेर होणार शिक्षकांच्या बदल्या !

डिसेंबर अखेर होणार शिक्षकांच्या बदल्या !

बीड- राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्याना अखेर मुहूर्त लागला आहे.दिवाळी पूर्वी म्हणजे उद्यापासून ( 21 ऑक्टोबर) बदल्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे.तब्बल दोन महिने ही प्रक्रिया पार पडेल अन 25 डिसेंबर पूर्वी पूर्ण केली जाईल .

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सर्वच शिक्षकांचे लक्ष लागले होते.बदल्या या ऑनलाइन होतील असे सांगण्यात आले होते मात्र नक्की कधीपासून बदल्या होणार याबाबत कोणतेही धोरण निश्चित करण्यात आले नव्हते.

दरम्यान 20 ऑक्टोबर रोजी शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक परिपत्रक काढून 21 ऑक्टोबर पासून अवघड क्षेत्राची यादी प्रकाशीत करण्याची प्रक्रिया सुरू होईल.तेव्हापासून वेगवेगळ्या टप्यात 7 डिसेंबर पर्यंत बदल्यांची यादी तयार करून बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम द्यावयाचा आहे,त्यानंतर ऑनलाइन पध्दतीने बदलीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाईल .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click