बीड- शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यातील तब्बल 7880 उमेदवारांना नोकरी आणि पुन्हा परीक्षा देण्यास परीक्षा परिषदेने बंदी घातल्यानंतर यामध्ये बीड जिल्ह्यातील प्राथमिक विभागाचे तब्बल 120 शिक्षक दोषी असल्याचे उघड झाले आहे.तसेच माध्यमिक विभागाचे देखील शंभर पेक्षा अधिक शिक्षक दोषी आहेत.या सर्वांच्या प्रमाणपत्रांची सायबर पोलिसांनी तपासणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील ज्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली आहे अन जे दोषी आहेत त्यामध्ये पुढील लोकांचा समावेश आहे.यातील काही जणांनी 2014- 15 मध्ये परीक्षा दिली आहे.मात्र तरीदेखील सायबर विभागाने त्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील टीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचे मागील वर्षी उघड झाले.त्यानंतर 16 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची सायबर विभागाने तपासणी केली.ज्यात 7880 उमेदवार दोषी आढळले.यातील शंभर पेक्षा अधिक उमेदवारांनी थेट गुन्हा करण्यासाठी मदत केल्याचे उघड झाले आहे.
यामध्ये बीड जिल्ह्यातील प्राथमिक विभागाच्या ज्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी सायबर कडे यादी पाठवली आहे त्यामध्ये पुढील लोकांचा समावेश आहे .रमाबाई बालासाहेब जाधव, कौस्तुभ विजयानंद शिंदे, शिल्पा ज्ञानोबा गिते, उजमा फातेमा रफिकी बेग मिर्झा, अरशाद रशिद सय्यद, हमेरा बानू आजम हुशैन शेख, हासना यास्मिन शेख, पुजा भास्कर मस्के, संतोष किसन आडे, पुजा धोंडीराम कांबळे, परमेश्वर बाबुराव राठोड, सचिन रोहिदास आडसुळे, पल्लवी रामराव गनगणे, अश्विनी माणिक खरबाड, शुभांगी भागवत चाटे, तेजस्वनी राजाभाऊ वाघचौरे, सिमा रंगराव रूद्रे, अजय शामराव जाधव, नैला परवेझ हाश्मी, सोनवणे मनिषा ज्ञानोबा, फरहा यास्मिन जहिरोद्दीन सय्यद, फौजिया नुरूल हसन, आतिया बेगम शेख मुस्ताफा शेख, आस्मा सय्यद मोहम्मद सिद्दीक सय्यद, सोबीया फरहा कादरी सय्यद जमरोद्दीन कादरी, बेबी हाजेरा शेख साजेद, असफिया परवीन मोहमंद अब्दुल याशिद, निशात आरजुमंद ईजाहार मझहरोद्दीन सय्यदा, शमिका बन्सीधर रांजवन, मिना भिमराव टिके, उर्मिला अवधुतराव वादे, मुक्ताबाई नरहरी सोगे, प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी, सारंग तुकाराम जोशी, अमोल शिवाजी पाटोळे, दिग्विजय शिवाजीराव देवमाने, द्रोपदी वैजीनाथ सानप, गणेश एकनाथ ढाकणे, सविता त्रिंबक घाडगे, प्रतिज्ञा प्रल्हाद वाघ, सुनिता श्रीराम देवकते, वर्षाराणी संभाजी निरडे, मुजाहेद खलील अब्दुल हमीद मोमीन, युसूफ शेख महेमुद शेख, साजिया बेगम अब्दुल सत्तार, यास्मीन बेगम सय्यद अब्दुल कादर, क्रांती भारत कदम, सायमा जहाजोद्दीन अन्सारी, स्वप्नील सुदाम शिंदे, वैभव विश्वनाथ कांबळे, गणेश उद्धव अरकले, ज्योती निवृतीराव काळे, विजय सुधाकर काळे, शिल्पा सुरेश पवार, जिशान हमीद शेख, यासमीन बेगम मिया अहमद सिद्दीकी, मोहमद खान जान खान पठाण, शहनाज बेगम नजीर शहा, कौशर नजीम खान पठाण, सविता सुंदरराव पवार, प्रणिता प्रकाशराव कुलकर्णी, निलोफर नजीमोद्दीन काझी, अदनान अहेमद अनिस खान पठाण, फजानोद्दीन रिजबानोद्दीन शेख, अलिया बेगम शेख सलीम, फौजीया बेगम शरीफ खान पठाण, हिना कौसर जमील शेख, शाहीन बेगम बशीरोद्दीन काझी, मदस्सीर मेराज शेख, अन्वरी बेगम मुक्तार अहेमद सय्यद, साजिया तस्कीन महंमद मुनिसोद्दीन सिद्दीकी, सय्यदा फरीन बेगम रहमोद्दीन, इरफान नजीमोद्दीन महंमद, खान कौसर बेगम शकील खान, सलाम मुक्तार अब्दुल, इरफान जमील दायमी सय्यद, मोईन चिश्ती सय्यद समीयोद्दीन, अजहर अहमद शकील अहमद शेख, मोहम्मद मुजाहेद्दीन मोहम्मद मोईजोद्दीन सिद्दीकी, जिया अबरार शेख जफर, मुजहत फरहा सय्यद जकी सय्यद, आखेब अली अमानत अली सय्यद, अदिल आयुब सय्यद, शैलेश कलबा कसबे, कावेरी दिलीप सानप