November 30, 2021

जिल्ह्यात 415 निगेटिव्ह तर 13 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 415 निगेटिव्ह तर 13 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 428 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 13 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 415 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 3 बीड 3 गेवराई 2 केज 1 माजलगाव 1 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 80 ऍक्टिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात मध्यंतरी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली होती मात्र काही दिवसांपासून 10 च्या पुढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्ण संख्या वाढली आहे आज 80 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3 हजार 461 पॉझिटिव्ह संख्या झाली असून 1 लाख 561 रुग्ण बरे झाले आहेत,आजपर्यंत 2820 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,आज 6 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *