November 30, 2021

बुधवारी 11 पॉझिटिव्ह तर 593 निगेटिव्ह !

बुधवारी 11 पॉझिटिव्ह तर 593 निगेटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 604 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 593 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 1 धारूर 3 गेवराई 1 केज 1 परळी 2 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत,बुधवारच्या अहवालात चार तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर आलेली आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या दोन तीन महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे,मात्र पूर्णपणे रुग्णसंख्या कमी झालेली नाही,त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *