November 30, 2021

जिल्ह्यातील सात तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर !

जिल्ह्यातील सात तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा गेल्या दोन अडीच महिन्यापासून कमी होत असल्याचे चित्र आहे.सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवळ 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .

बीड जिल्ह्यात 360 रुग्णांची तपासणी केली असता त्यात चार तालुक्यात केवळ सहा रुग्ण आढळून आले आहेत.तर सात तालुक्यात रुग्णसंख्य शून्य आहे.

जिल्ह्यातील आष्टी 1,धारूर 2,गेवराई 1 आणि परळी तालुक्यात 2 रुग्ण आढळून आले आहेत.गेल्या डॉ अडीच महिन्यापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमालीची घटत आहे.जिल्ह्यातील सर्व कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहेत.केवळ जिल्हा रुग्णालयात आणि ग्रामीण रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *