December 10, 2022

गुजरातमध्ये पुन्हा कमळ !

गुजरातमध्ये पुन्हा कमळ !

गुजरात- नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये तगडी टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे.मात्र मतदान पूर्व चाचणीमध्ये या पक्षांना धक्का बसणारे निकाल आलेत.गुजरात मध्ये 130 पेक्षा अधिक जागा मिळवत पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलणार असे सर्व्हे सांगत आहेत.

इंडिया टीव्हीच्या या सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये काँग्रेसला 59 जागांवर विजय मिळू शकतो. तर आम आदमी पार्टीला केवळ 3 जागा मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक मते मिळतील, असा अंदाज आहे. एकूण मतांपैकी 52% मते भाजपला, तर 35% मते काँग्रेसला जातील. गुजरात निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागलेल्या आम आदमी पक्षाला या सर्वेक्षणानुसार केवळ 9% मतांवरच समाधान मानावे लागणार आहे.

आज सी व्होटरनेही आपला ओपिनियन पोल जारी केला आहे. सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला 131-139 जागा मिळू शकतात. असे झाल्यास भाजपचे ते सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असेल. भाजपने यापूर्वी 2002 मझ्ये 127 जागा जिंकल्या होत्या. सर्वेक्षणानुसार, 2017 मध्ये 77 जागा जिंकणारी काँग्रेस 31-39 जागा जिंकू शकते. तसेच पहिल्यांदाच सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवत असलेल्या ‘आप’ला 7-15 सीट मिळू शकतात. तसेच इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click