December 10, 2022

शिंदे गटाला ढाल तलवार !

शिंदे गटाला ढाल तलवार !

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आज हा निर्णय दिला.त्यामूळे आता आगामी पोटनिवडणुकीत मशाल पेटणार का ढाल तलवार तळपणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

याआधी उद्धव ठाकरे गटाला मशाला हे चिन्ह मिळाले आहे. तर नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळालं आहे. हे कालच निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाला चिन्हांचे पर्याय पुन्हा देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने तीन पर्याय दिले होते.

दरम्यान आयोगाने आज शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे.या माध्यमातून शिंदे गटाला नव्या पक्षाची मान्यता मिळाली हे देखील महत्त्वाचे आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click