December 10, 2022

बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे !

बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे !

मुंबई- उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)हे नाव भेटले आहे.उद्धव गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे तर शिंदे गटाला उद्या चिन्ह मिळणार आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले होते.त्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता.न्यायालयाने निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

याबाबत निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री निर्णय दिला.यामध्ये एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नावं मिळाले आहे तर चिन्ह उद्या मिळेल.तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मिळाले असून मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click