January 30, 2023

संजय पांडे यांना अटक !

संजय पांडे यांना अटक !

मुंबई – फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सीबीआय कडून अटक करण्यात आली आहे. त्यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती. दरम्यान न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक तपासासाठी 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या अगोदर दिल्ली ईडीकडून अटक झाली होती. आणि त्यांची चौकशीही सुरु होती. दरम्यान, 2 ऑगस्टला त्यांना रोज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना 16 ऑगस्टपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर पांडे यांच्यावतीनं जामिनासाठी देखील अर्ज दाखल करण्यात होता. परंतु त्यांना जामीन मिळाला नव्हता.

पांडे हे 30 जून रोजी निवृत्त झाले आहेत. 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा त्याच्यावर आरोप असून त्यासाठी आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने त्यांना 4.45 कोटी रुपये दिल्याचे समोर आले होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click