October 5, 2022

शिंदे विरुद्ध शिवसेना सुनावणी लांबली !

शिंदे विरुद्ध शिवसेना सुनावणी लांबली !

नवी दिल्ली- राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना ही सत्तासंघर्षाची सुनावणी आता मंगळवार ऐवजी बुधवार रोजी होईल.तीन सदस्यीय न्यायमूर्ती पैकी एकजण गैरहजर असल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात शिवसेनेचे 40 आमदार सोबत घेत बंड केले होते.त्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदेंसेना असा संघर्ष उभा राहिला होता.हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.यावर सोमवारी होणारी सुनावणी मंगळवारी होईल असे म्हटले होते.

दरम्यान आता मंगळवारी होणारी सुनावणी पुन्हा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.तीनपैकी एक न्यायमूर्ती गैरहजर असल्याने आता सुनावणी बुधवारी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click