October 5, 2022

बावनकुळे नवे भाजप प्रदेशाध्यक्ष !

बावनकुळे नवे भाजप प्रदेशाध्यक्ष !

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या जागेवर आ चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे.तसेच भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आ आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल अशी चर्चा होती.विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांचा उत्तराधिकारी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीन दिवसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्य भाजपच्या अध्यक्षपदी माजीमंत्री आ चंद्रशेखर बावनकुळे यांची तसेच मुंबई भाजप अध्यक्षपदी आ आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click