March 22, 2023

वेटलिफ्टिंग मध्ये भारताचा सुवर्णदिन ! तिसरे पदक पदरात !!

वेटलिफ्टिंग मध्ये भारताचा सुवर्णदिन ! तिसरे पदक पदरात !!

नवी दिल्ली- बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक पटकावले.विशेष म्हणजे भारताने आतापर्यंत मिळवलेली सहाच्या सहा पदके ही वेटलिफ्टिंग मधील आहेत.भारताच्या अंचिता शऊली ने 137 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले.

अचिंताने पहिल्या स्नॅच फेरीत 137 किलो वजन उचलले. दुसऱ्या लिफ्टमध्ये त्याने 139 किलो वजन उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने स्नॅचमध्ये 143 किलो वजन उचलले. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अचिंता शेउली हा भारतातील तिसरा ऍथलीट आहे. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले.

क्लीन अँड जर्कमध्ये अचिंताचा सामना मलेशियाच्या मोहम्मदविरुद्ध होता. सुवर्णपदकासाठी दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. पहिल्या क्लीन अँड जर्क प्रयत्नात 170 अचिंतला 170 किलो वजन उचलता आले नाही. मात्र, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 170 किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे तिसरे गोल्ड मेडल आहे. विशेष म्हणजे सर्व गोल्ड मेडल्स वेटलिफ्टिंगमध्ये आले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click