August 16, 2022

सेना भाजपचा शिंदे सरकारवर विश्वास !

सेना भाजपचा शिंदे सरकारवर विश्वास !

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना भाजपसह अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांनी विश्वास दाखवला.तब्बल 166 पेक्षा अधिक मते मिळवत यापुढे शिंदे सरकार राज्यावर सत्ता गाजवेल हे आमदारांनी दाखवून दिले.

राज्यातील सत्तानाट्य संपल्यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत सेना भाजपचे आ राहुल नार्वेकर हे विजयी झाले होते.तब्बल 164 मत नार्वेकर यांना मिळाली होती.

दरम्यान सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करायचे होते.सकाळी साडेदहा पासून सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल झाले.साधारणपणे सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत चाचणीसाठी प्रस्ताव मांडण्यास सांगितले. आवाजी मतदानाने तब्बल 164 पेक्षा अधिक आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने मतदान केले.यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click