August 16, 2022

शनिवारी नव्या सरकारची बहुमत चाचणी !

शनिवारी नव्या सरकारची बहुमत चाचणी !

मुंबई- राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारची बहुमत चाचणी शनिवारी होणार आहे.शनिवार अन रविवारी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन होईल,यामध्ये नव्या सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाला गुरुवारी पूर्णविराम मिळाला.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर या दोघांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला.

दरम्यान नव्या सरकारची बहुमत चाचणी रविवारी होणार असून त्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.शनिवारी विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल अन शनिवारी बहुमत चाचणी होईल.

यावेळी सर्व पक्षीय आमदारांना हजर राहून या बहुमत चाचणीमध्ये सहभागी व्हावे लागेल.दरम्यान नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click