November 26, 2022

राज्यपाल व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उपलब्ध !

राज्यपाल व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उपलब्ध !

मुंबई- बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पावित्र्य नंतर राज्याच्या राजकारणात भूकंपाला आहे दरम्यान शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांचा राज्यपालांची भेट घेण्यासाठी येणार होते मात्र राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना करुणा ची लागण झाल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांचा पदभार गोव्याच्या राज्यपालांकडे दिला जाऊ शकतो अशी चर्चा होती मात्र राजभवनातूनआलेल्या स्पष्टीकरण आवरून राज्यपाल हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भेटण्यासाठी उपलब्ध असतील असे म्हटले आहे त्यामुळे आता शिंदे अँड कंपनीला मुंबईला येण्याची गरज पडणार नाही असे दिसते

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे गटनेते पदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि अजय चौधरी यांची निवड करण्यात आली मात्र या निवडीला शिंदे आणि त्यांच्या समर्थक 40 आमदारांनी आव्हान दिल्याने हे प्रकरण राज्यपालांकडे जाणार अशी शक्यता होती तसेच शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी सामूहिक राजीनामा दिल्यास त्यासाठी राज्यपाल उपलब्ध असणे आवश्यक होते म्हणूनच या सर्व गोष्टींबाबत थेट राज्यपालांची भेट घेण्यासाठी शिंदे मुंबईला येणार होते

दरम्यान राज्यपाल भगतसिंग कुशारी यांना कोरूना ची लागण झाल्यामुळे ते मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत राज्याच्या राजकारणात एवढी मोठी उलथापालथ होत असताना रोशनी हे रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांचा पदभार गोव्याच्या राज्यपालांकडे दिला जाऊ शकतो अशी शक्यता होती परंतु माध्यमांमधून याबाबत वृत्त आल्यानंतर राजभव नाने एका निवेदनाद्वारे भगतसिंग कुशारी यांचा पदभार कोणाकडेही देण्यात आलेला नाही आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांसाठी उपलब्ध असतील असे म्हटले आहे

राज्यपाल खुशाली यांची थेट मुंबईत जाऊन राजभवनावर भेट घेण्याची गरज नसल्यामुळे बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक मोठा सुटकेचा श्वास असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे मुंबईत येऊन शिवसेना नेते आणि शिवसैनिकांच्या रोषाला तोंड देणे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या समर्थक आमदारांची ओळख परेड करून शिंदे उद्धव ठाकरे सरकारला हादरा देतील असेही जाणकारांचे मत आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click