March 30, 2023

जनरल मुशर्रफ यांचे निधन !

जनरल मुशर्रफ यांचे निधन !

नवी दिल्ली – पाकिस्तानचे  माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचं शुक्रवारी निधन झाल.त्यांच्या निधनाने पाकिस्तानसह भारताने देखील दुःख व्यक्त केले आहे.

बऱ्याच काळापासून पाकचे माजी लष्करशहा परवेज मुशरफ यांची प्रकृती खालावली होती. पाकिस्तानच्या मीडियानुसार, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. शेवटी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

परवेज मुशर्रफ हे 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. याशिवाय ते पाकिस्तानचे आर्मी प्रमुखही होते. भारताविरोधात झालेल्या कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांनाच जबाबदार धरलं जातं. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वायपेयी यांच्या काळात जनरल मुशरफ हे भारताच्या दौऱ्यावर आले होते.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मुशरफ यांची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली होती.गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click