July 7, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला ! निवडणुकीतून माघार – छत्रपती संभाजी राजे !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला ! निवडणुकीतून माघार – छत्रपती संभाजी राजे !

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द फिरवला अस सांगत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी राज्यसभा निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.यापुढे आपण स्वराज्य संघटनेची बांधणी करणार असून आपली ताकद दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला.

खा,संभाजी राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राज्यसभा निवडणुकीवरून सुरू झालेला छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उमेदवारी चा विषय अखेर संपला आहे.शिवसेनेने आपल्याला अधिकृत प्रवेश करण्याची अट घातली होती मात्र ती आपण अमान्य केली. याबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपले बोलणे झाले मात्र त्यानंतर झालेल्या बैठकीत जो द्राफ्ट केला गेला.त्यातील शब्द फिरवले गेले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा शब्द पाळला नाही त्यामुळे घोडेबाजार होऊ नये म्हणून आपण माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आपल्याला काही आमदार,खासदार यांचे फोन आले आपण भविष्यात त्यांना निश्चित मदत करू,मात्र शिवसेनेने जो शब्द फिरवला त्याबद्दल छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी उघडपणे नाराजी व्यक्तकेली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click