May 27, 2022

पाकिस्तान संसद बरखास्त,लवकरच निवडणुका !

पाकिस्तान संसद बरखास्त,लवकरच निवडणुका !

नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात राजकीय वातावरण तयार झाल्याने त्यांनी स्वतः संसद बरखास्त केली आहे.त्यामुळे आता पाकमध्ये निवडणूक होऊन नव्याने सरकार सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे.

पाकिस्तानमध्ये राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेला असताना, आता नव्या राजकीय नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. आज (रविवार) पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधाती अविश्वास प्रस्ताव उपसभापती फेटाळला.दरम्यानपंतप्रधान इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती, ती मान्य करण्यात आली आहे.

अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर देशाला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की”सगळ्या जनतेसमोर एक देशद्रोह होत होता, देशद्रोही बसलेले होते आणि षडयंत्र रचलं जात होतं. मी त्यांना संदेश देऊ इच्छितो, अल्लाहचं जनतेकडे लक्ष आहे. अशाप्रकारचं षडयंत्र जनता यशस्वी होऊ देणार नाही. सभापतींनी आज आपल्या अधिकारांचा वापर करून जो निर्णय दिला आहे. त्यानंतर मी आताच राष्ट्रपतींना सूचना पाठवली आहे. की सभागृह विसर्जित करा. एका लोकशाही समाजात आपण लोकशाही जनतेकडे जावं, निवडणुका व्हाव्यात जनता निर्णय घेईल,असेही इम्रान यांनी म्हटले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click