December 10, 2022

युक्रेन मध्ये अडकले मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थी !

युक्रेन मध्ये अडकले मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थी !

नवी दिल्ली- रशिया आणि युक्रेन च्या युद्धात भारतातील अन विशेषतः महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी अडकले आहेत.या विद्यार्थ्यांना एयरलिफ्ट करण्याची कारवाई सुरू आहे.आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी मायदेशी परतले आहेत.मात्र अद्यापही शेकडो विद्यार्थी अडकून पडले असून त्यात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे.

युक्रेन या ठिकाणी एमबीबीएस करण्यासाठी मोठया प्रमाणात विद्यार्थी भारतातून जातात.भारतात मेडिकल च्या जागांची संख्या लक्षात घेता विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी जातात.मराठवाड्यातून देखील शेकडो विद्यार्थी रशिया,युक्रेन या ठिकाणी यावर्षी गेले आहेत.

या दोन्ही देशात गेल्या तीन चार दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने या विद्यार्थ्यांसोबत पालकही चिंतेत पडले आहेत.या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा : भूमिका शार्दूल, श्रुतिका चव्हाण, प्रतीक ठाकरे, राहुल परदेशी, शिल्पा परदेशी, प्रिशिता परदेशी आणि इरीश परदेशी हे परदेशी कुटुंब.जालना जिल्हा : स्वप्नील घुगे, सुयोग धनवे, संकेत उकर्डे, तेजस पंडित, शुभम पंडित, किरण भंडारी, मनवी खंडेलवाल.

परभणी जिल्हा : संकेत पाठक, संगम पाटील, संजीवकुमार इंगळे, महिमा मोरे, हशमी सईद नबिल, विकास नखाते.हिंगोली जिल्हा ः वैष्णवी जाधव.नांदेड जिल्हा : रामदेव परतानी, प्रशांत नरोटे, यशराज पवार, वैष्णवी शिंदे, शेख मोहम्मद तन्वीर गौस, व्यंकटेश पांचाळ, करण आडे, प्रद्युम्न गीते, राजेश मुनेश्वर, रेखा मुनेश्वर, सुशील लोणे, बालाजी पृथ्वीराज पाटील, शिवराज बागल, अजित हराळे, संजीवनी वनाळीकर, दिशा टेंगसे, विनय वडजे, वैभव जाधव, रोहित कराड.

बीड जिल्हा ः अनिकेत लटपटे,आकाश बावळे, हाश्मी आदिल,अनिल कुमार चौधरी,लातूर जिल्हा : मृणाल मोरे, भाग्यश्री मोरे, आकाश पन्हाळे, वैष्णवी कमलाकर तुकाराम, शोहेब मौलासाब पठाण, खुर्रम एजाज बिरादार, तन्मय पोतदार, अभिजित पाटील, अबोली पाटील, अमन खाजापाशा जानअहमद, चैतन्य दिक्कतवार, अजिंक्य इंचुरे, ऋतुजा देशमाने, मधुराणी अंचुले, वेदांत शिंदे, नीलेश सुळे, धीरज पेद्देवाड, संदेश शिंधीकुमटे, विवेकानंद सुळे, नीलेश सुळे, नंदकिशोर डोंगरे, सौरभ सरकाळे, उमाकांत शिंदे, तेजस मुळे, तुषार म्हेत्रे, पल्लवी म्हेत्रे, पायल भोपळे, आयुष पाटील.

उस्मानाबाद जिल्हा : अभिषेक गंभिरे, सागर सोनकटे, केतकी कोकाटे, शुभम जाधव, वैष्णवी दुर्गे, निकिता थिटे, गणेश गपाट, मयूर जाधव, विक्रम मुळे, अनिकेत पंचागळे, ज्योती टेकाळे.

जिल्हा – नियंत्रण कक्ष दूरध्वनी – आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,औरंगाबाद – ०२४०-२३३१०७७ – अजय चौधरी ९९७०९७७४५२,जालना – ०२४८२-२२३१३२ – दीपक कांजळकर ९४०३७६२००५,परभणी – ०२४५२-२२६४०० – पवन खांडके ९९७५०१३७२६
हिंगोली – ९५५२९३२९८१ – रोहित कंजे ९५२७०४४१७१
नांदेड – ०२४६२-२३५०७७ – किशोर कुर्हे ९४२२८७५८०८,बीड – ०२४४२-२२२६०४ – श्री. जोशी ९४२१३४५१६५,लातूर – ०२३८२-२२०२०४/ साकेब उस्मानिया ९१७५४०५२२७,उस्मानाबाद – ०२४७२-२२५६१८ – वृषाळी तेलोरे ९६६५०३१७४४
विभागीय आयुक्त कार्यालय, नियंत्रण कक्ष : ०२४०-२३४३१६४

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click