January 28, 2022

किरीट सोमय्यांना धमकीचे मेसेज !

किरीट सोमय्यांना धमकीचे मेसेज !

बीड – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या साखर कारखाण्याविरुद्ध सक्त वसुली संचनालाय अर्थात ईडी कडे तक्रार दाखल करून बीड दौऱ्यावर आलेल्या माजी खा तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमक्या देण्यात आल्या आहेत.त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेनेच्या मंत्र्याविरोधात सातत्याने आवाज उठवून भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्या यांनी नुकतीच मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात ईडी कडे तक्रार दाखल केली आहे.त्यानंतर सोमय्या हे गुरुवारी बीडच्या दोऱ्यावर येत आहेत.

ते अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे नियोजित जगमित्र सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत,त्यानंतर ते आ नमिता मुंदडा यांच्या घरी पत्रकार परिषद घेऊन आपलीभूमीक मांडणार आहेत.

सोमय्या हे बीड दोऱ्यावर येणार हे समजल्यानंतर धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्याने त्यांना धमकीचं मेसेज टाकले आहेत अशी माहिती त्यांनी स्वतः ट्विटरवर दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click