July 29, 2021

कोलकाता वर राजस्थान चा विजय !

कोलकाता वर राजस्थान चा विजय !

मुंबई – संजू सॅमसंन च्या खेळीमुळे कोलकाता वर विजय मिळवत राजस्थान ने आप्ले दुसरा विजय मिळवला .कोलकाता ने अवघ्या 134 धावांचे दिलेले टार्गेट पार करताना राजस्थान ची मात्र दमछाक झाली .

नितेश राणा,दिनेश कार्तिक आणि राहुल त्रिपाठी यांच्या खेळीमुळे कोलकाता ने राजस्थान सामोरे वीस षटकात केवळ 133 धावा केल्या .हे टार्गेट घेऊन उतरलेल्या राजस्थान ने चार गड्यांच्या मोबदल्यात हे टार्गेट पूर्ण केले .राजस्थान कडून संजू ने सर्वाधिक 40 पेक्षा अधिक धावा केल्या .

सिझन मधील दुसरा विजय मिळवत राजस्थान ने 4 अंक मिळवले आहेत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *