May 18, 2021

पंजाब चा मुंबई वर विजय !

पंजाब चा मुंबई वर विजय !

चेन्नई – रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्या खेळीमुळे मुंबई चा संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना पंजाब च्या गोलंदाजीपुढे मुंबई चा संघ ढेपळला आणि अवघ्या 131 धावा करत तंबूत परतला .पंजाब ने हे लो स्कोर चे टार्गेट अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले .पंजाब कडून कप्तान के एल राहुल आणि ख्रिस गेलं यांनी तुफान फटकेबाजी केली .

मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामना रोमहर्षक होईल असे वाटत आसताना मुंबई च्या विकेट पडल्या अन रोहित शर्मा शिवाय दुसर कोणीही विकेट वर न टिकल्याने केवळ 131 धावा मुंबईने केल्या .

पंजाब कडून के एल राहुल ने अर्धशतक केले, त्याला मयांक अग्रवाल आणि ख्रिस गेलं यांनी मोलाची साथ दिली .पंजाब ने हे टार्गेट सहज पार करत आपला दुसरा विजय मिळवला .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *