July 29, 2021

दिल्लीचा सहज विजय !

दिल्लीचा सहज विजय !

मुंबई – के एल राहुल आणि मयांक अग्रवाल या सलामीच्या जोडीने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब ने दिल्ली कॅपिटल समोर वीस षटकात 196 धावांचे टार्गेट उभे केले,त्याला दिल्लीच्या सलामीच्या जोडीने चांगलं प्रत्युत्तर दिलं, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ने केलेल्या फलंदाजी मुळे दिल्ली सहजपणे विजय मिळवला.शिखर ने 92 धावा केल्या .

पंजाब आणि दिल्ली यांच्यातील हा सामना मोठ्या धावसंख्येमुळे रोमांचक झाला .या पूर्वीच्या सामन्यात देखील 226 धावा करणाऱ्या पंजाब ने पुन्हा एकदा दोनशेच्या आसपास धावा केल्या,के एल राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्या जबरदस्त खेळीमुळे पंजाब मोठी धावसंख्या उभारू शकले .

या धावसंख्येला सामोरे जाताना दिल्लीने देखील तडाखेबंद सुरवात केली .शिखर धवनने आज पुन्हा एकदा सलामीला येत 92 धावा ठोकून काढल्या .दिल्लीने हा सामना सहा गडी राखून जिंकला .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *