May 18, 2021

चेन्नईचा मोठा विजय !

चेन्नईचा मोठा विजय !

मुंबई – नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचा विश्वास चेन्नई च्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत पंजाब च्या बलाढ्य संघाला केवळ 106 धावांवर रोखले,त्यानंतर फलंदाजी साठी उतरलेल्या चेन्नई ने टिच्चून फलंदाजी केली,चेन्नई कडून दीपक चाहर याने चार बळी घेत पंजाब ला रोखले त्यानंतर चेन्नई च्या फलंदाजानी उरलेलं काम करत हे टार्गेट पूर्ण केलं .अवघ्या 15 षटकात चेन्नई न चार गड्यांच्या मोबदल्यात हे टार्गेट पूर्ण केलं .

राजस्थान सोबतच्या सामन्यात 226 धावांचा डोंगर उभ्या करणाऱ्या पंजाब चा संघ चेन्नई समोर मात्र अक्षरशः गडगडला .20 षटकात केवळ 106 धावांवर पंजाब चा संघ थांबला .चेन्नई कडून दीपक चाहर ने चार बळी घेतले तर पंजाब कडून शाहरुख खान ने 40 पेक्षा जास्त धावा करत शंभरी पार केली .

चेन्नई कडून फाफ दुप्लेसी आणि मोईन अली यांनी चांगली फलंदाजी करत आपल्या संघाला विजयं मिळवून दिला .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *