December 10, 2022

जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश ! जल जीवन च्या 137 कामांना मंजुरी !!

जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश ! जल जीवन च्या 137 कामांना मंजुरी !!

बीड-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे बीड मतदारसंघात 137 गावातील जल जीवन मिशन च्या कामांना मंजूरी मिळाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बीड मतदारसंघासाठी क्षीरसागर यांनी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी बीड मतदार संघातील मेंगडेवाडी 22.48 लक्ष मार्कडवाडी 36.84 शहाबाजपुर 38.26 सुरडी थोट 41.86 धावज्याची वाडी 57.36 ढिसलेवाडी 62.69 गंगनाथवाडी 64.21 वैतागवाडी 64.42 खंडरस 76.03 कळसंबर 89.84 गवळवाडी 80.96 सफेपुर 85.29 वानगाव 86.61 साखरे बोरगाव 107.79 पिंपरनई 142.22 ताडसोन्ना 154.90 तागडगाव 147.83 लक्ष नाळवंडी 311.56 लक्ष असे एकुण 1633.25 लक्ष रुपयाच्या निविदा प्रकाशित झाल्या होत्या.

दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी बीड तालुक्यातील 24 कोटी 16 लक्ष रुपयाच्या निविदा प्रकाशित झाल्या त्यामध्ये पुढील गावांचा समावेश आहे. बेलेवाडी काकडहिरा दहिफळ गुंडेवाडी भोरदेवी नागापूर कोल्हारवाडी पोठरा मुर्शदपुर घाट मांडवखेल कोळवाडी काठोटवाडी हिंगणी सावरगाव घाट तांदळ्याचीवाडी वाकनाथपूर राक्षसभुवन बेलापुरी कुंभारी कानडी घाट गोसापुरी जिरेवाडी वडगाव सौदाना बाबळवाडी बोरफडी चिंचोली.
बीड मतदार संघ शिरूर तालुका याच दिवशी बरगवाडी 52.77 लक्ष टाकळवाडी 90 लक्ष वंजारवाडी 95.19 लक्ष घुगेवाडी 87.37 लक्ष हटकरवाडी आव्हळवाडी 164.11 लक्ष मालकाचीवाडी 130 .50 लक्ष नागरेवाडी 54.27 लक्ष धनगरवाडी 107.72 लक्ष असे एकूण 781.93 लक्ष रुपयांच्या निविदा प्रकाशित झालेल्या आहेत.


त्याचबरोबर दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी बीड तालुक्यातून किन्हीपाई 19.54 लक्ष गोगलवाडी 19.38 लक्ष गवारी 40.13 लक्ष रज्जाकपूर 40.13 लक्ष वलीपूर 56.61 लक्ष बाळापुर 61.19 लक्ष बेलगाव 62.58 लक्ष अंथरवण पिंपरी तांडा 96.76 लक्ष पालसिंगन 121.19 लक्ष तांदळवाडी घाट 126.97 लक्ष शिरूर तालुक्यातून रूपेवाडी 52.77 लक्ष असे एकूण 697 . 21 लक्ष रुपयाच्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या.


तसेच यापूर्वीही बीड तालुका भंडारवाडी 65.21 जाधव वाडी 43.12 सानपवाडी 73.68 आहेर लिमगाव 20 लक्ष मोरगाव 143.98 लक्ष वायभटवाडी 90.59 लक्ष पिंपळ घाट 41.14 लक्ष जैताळवाडी 85.75 लक्ष भवनवाडी 122.60 खडकी घाट 45 रामगाव 22 अंबिलवडगाव 48.11 काठोडा 56.40 लोणी शहाजनपूर 98.93 सोनपेठवाडी 85.32 सात्रा चांदणी 129 . 65 आडगाव 85.57 मानकूरवाडी 55.11 पारगाव शिरस 90.65 शिदोड 78.27 बेलखंडी पाटोदा 120.15 कर्जनी 85.77 जरूड 75.66 वडगाव गुंधा 158.64 नागपुर खुर्द 52.91 करचुंडी 138.87 खांडेपरगाव 113.17 अंथरवन पिंपरी 91 . 42 घोडका राजुरी 149 चर्हाटा 134 गोरेगाव वासनवाडी 75.62 मौजवाडी 61.67 धनगरवाडी 78.40 पाटेगाव मुगगाव 51.38 ब्रह्मगाव 192.79 शिरूर तालुका ढोकवड 28.71 गाजीपुर 26 येवलवाडी 32.45 शिरापूर गात 80 पौंडुळ 124.88 खांबा 52.50 लिंबा 89.31 सांगळवाडी 50.99 असे एकूण 3018.53 लक्ष रुपयाच्या निविदा प्रकाशित झालेले आहेत.

दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी ससेवाडी 19.36 आहेर लिमगाव 19.98 निर्मळवाडी 20.68 इमामपूर 37.40 पोखरी लिंबा 37.73 कांबी 40.70 बहादरपुर 43.87 औरंगपूर शिरूर तालुका 43.38 रत्नागिरी 52.90 जांब 54.65 पिंपळादेवी 55.76 मुर्शदपूर 56.76 मुळकवाडी 61.61 कारळवाडी 66.31 नागझरी 68.34 आनंदवाडी 68.45 उदंड वडगाव 71.84 पिंपळगव्हाण 73.55 आहेर चिंचोली 75.43 पिंपळगाव 19.77 साक्षाळपिंप्री 82.05 लोणी घाट 83.09 परभणी 83.60 हिंगणी 91.36 कुटेवाडी 95 पाडळी 97.50 चाकरवाडी 103.87 शिरापूर धुमाळ 106.19 हिवरसिंगा 107.47 आहेर धानोरा 114.61 देवी बाभुळगाव 114.77 वरवटी 122.28.वांगी 126.97 पालवन 167.84 नाथापुर 178.11 आर्वी 267.97 असे एकूण 3044.13लक्ष रुपयाच्या निविदा प्रकाशित झाल्या आहेत.बीड मतदार संघामध्ये एकूण 137 गावांच्या जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या नळ योजनेच्या कामासाठी 11654.05 लक्ष रुपयांच्या निविदा प्रक्रिया राबवल्या जात आहेत.


माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मागणीला आणि विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या सर्वांचे आभार बीड मतदारसंघातील जनता मानत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click