December 10, 2022

लोटस च्या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद !

लोटस च्या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद !


बीड- जागतिक मधुमेह दिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी मोफत मधुमेह निदान शिबीराचे लोटस हॉस्पिटल बीड यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात बीड शहर व ग्रामीण भागातील रुग्णांनी सहभाग नोंदवला.सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात आले.


मधुमेह तज्ञ डॉ. अमित ज. काळे, शल्य चिकित्सक डॉ.अशिष भा.गर्जेे, रेडिऑलॉजी तज्ञ डॉ.श्रीनिवास भ. शेळके, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप झुं. सानप, फिजिओथेरपिस्ट डॉ.सुरज मनसबदार यांनी रुग्णाची तपासणी करुन आवश्यक उपचार केले. रक्तातील जेवणाआगोदर व नंतरची साखर तपासणी, पायातील नसांची मशिनद्वारे तपासणी, तीन महिन्याची रक्तातील साखर तपासणी, डोळ्यांची रेटीनोपॅथी तपासणी, डायबेटीक फुट व जखमांवर उपचार, मधुमेहांमुळे होणारे खांदा व सांधेदुखी तपासणी आणि फिजिओथेरपी आदी तपासणी करण्यात आली. आहार बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.
लोटस हॉस्पिटल च्या या उपक्रमाचे रुग्ण व नातेवाईक यांनी स्वागत केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click