December 10, 2022

सीएस च्या बदल्या,पदोन्नती ला मंत्र्यांची स्थगिती !

सीएस च्या बदल्या,पदोन्नती ला मंत्र्यांची स्थगिती !

बीड- आरोग्य विभागातील सहसंचालक, उपसंचालक आणि जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील बदल्या आणि पदोन्नती चे आदेश शुक्रवारी निघाले होते.यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश होता.मात्र राज्याचे रोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या बदल्याना तात्पुरती स्थगिती दिली आहे.

राज्यातील 17 उपसंचालक आणि सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची तसेच पाच जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नती चे आदेश शुक्रवारी निघाले.

यामध्ये बीड जिल्ह्यातील डॉ आर बी पवार,महानंदा मुंडे यांना उपसंचालक म्हणून तर डॉ महादेव चिंचोले, डॉ अशोक हुबेकर यांची जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदोन्नती झाली होती. यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी आहे त्या पदावरून रीलव्ह होत नव्या ठिकाणी रुजू होण्याची तयारी सुरू केली होती.

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या बदल्याना स्थगिती दिली आहे.माता सुरक्षित घर सुरक्षित या अभियानामुळे सदरील बदल्याना स्थगिती देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click