December 10, 2022

आर बी पवार डीडी तर चिंचोले,हुबेकर ,मुंडे झाले सीएस !

आर बी पवार डीडी तर चिंचोले,हुबेकर ,मुंडे झाले सीएस !

बीड- आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक आणि उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.यामध्ये बीडला पूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी असणारे डॉ आर बी पवार उपसंचालक तर डॉ महादेव चिंचोले आणि अशोक हुबेकर आणि महानंदा मुंडे हे तिघे जिल्हा शल्य चिकित्सक झाले आहेत.

राज्य शासनाने आरोग्य विभागातील जवळपास 17 उपसंचालक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी वर्गातील अधिकाऱ्यांना उपसंचालक आणि सहसंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

यामध्ये सध्या सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी असणारे डॉ राधाकिसन पवार यांची पुणे येथे उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ महादेव चिंचोले यांची धुळे येथे आणि बीडचे डॉ अशोक हुबेकर यांची कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदोन्नती झाली आहे.तर नांदूरघाट येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ महानंदा मुंडे यांची औरंगाबाद येथे उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click