December 10, 2022

खटोड बंधूंचा वाद चव्हाट्यावर !गौतम मुळे सुशीलवर आत्महत्येची वेळ !!

खटोड बंधूंचा वाद चव्हाट्यावर !गौतम मुळे सुशीलवर आत्महत्येची वेळ !!

बीड- राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव च्या माध्यमातून नाव कमावणाऱ्या गौतम खटोड आणि लहान भाऊ सुशील खटोड यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.गौतम मुळे आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असा आरोप करीत आपल्या आईला रात्री अपरात्री गौतम आणि त्याच्या मुलाने मारहाण करत घराबाहेर काढल्याचा खळबळजनक आरोप सुशील ने केला आहे.

बीडमध्ये पत्रकार परिषदेत सुशील खटोड यांनी गौतम खटोड यांच्यावर गंभीर आरोप केले. मोठ्या भावाने सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेत आपल्याला बेदखल केले.वरून कीर्तन आणि आतून तमाशा अस काम त्याने केलं आहे.

वडिलोपार्जित संपत्ती आपल्या आणि मुलाच्या नावावर करून घेतल्यानंतर गौतम ने आईला देखील घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. कीर्तन महोत्सव च्या माध्यमातून मोठमोठ्या ओळखी करून घेत गौतम ने संपत्ती गोळा केली.अनेक जमिनीचे व्यवहार बोगस केले.

गेल्या तीन चार वर्षांपासून आपण कीर्तन महोत्सव पासून लांब आहोत.एकीकडे सामाजिक कार्य करायचे अन दुसरीकडे घरच्या लोकांना त्रास द्यायचा हा गौतम चा उद्योग असल्याचा आरोप सुशील यांनी केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click