December 10, 2022

परळी कॉरिडॉर साठी उद्या बैठक !

परळी कॉरिडॉर साठी उद्या बैठक !

परळी – देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत कॉरिडॉर व्हावे यासाठी आता नागरिक व्यापक लढा उभारणार आहेत.सध्या देशभरात वेगवेगळे धार्मिक कॉरिडॉर विकसित होत आहेत.सध्या महाराष्ट्रात मुंबई येथील मुंबादेवी मंदिर व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा समावेश आहे.याच प्रकारे प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे म्हणून परळीतील नागरिकांनी रविवारी सर्वसमावेशक व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या
राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात ही बैठक रविवार दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा आयोजित करण्यात आली आहे.कॉरिडॉर मध्ये मंदिरांचे “संरक्षण आणि जतन” करण्यासाठी करत आधुनिक तंत्रज्ञानाची प्राचीन श्रद्धेशी जोडण्यासाठी काम केले जाते.यामुळे परिसरातील जनतेच्या नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मोठी मदत होते काशी विश्वनाथ, उज्जैन असे मोठे उदाहरण आहेत.या संपूर्ण प्रक्रियेत तेथील स्थानिकांना प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.आता यासाठी परळी वैद्यनाथ शहर व परिसरातील नागरिक आता एकत्र येऊन शासन दरबारी आपली मागणी कायदेशीर पद्धतीने मांडणार आहेत.यासाठी सर्व नागरिकांनी या बैठकीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click