December 10, 2022

परळीच्या महाराष्ट्र बँकेला भीषण आग !

परळीच्या महाराष्ट्र बँकेला भीषण आग !

परळी- शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेला भीषण आग लागली.यामध्ये बँकेतील महत्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले.सुट्टी असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

या भीषण आगीत बॅंकेतील जवळपास सर्व साहित्य आणि कागदपत्र जळून खाक झाली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी परळी नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सुट्टीच्या दिवशी आग लागल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. या आगीत बँकेतील जवळपास सर्व दस्ताऐवज आणि रेकॉर्ड जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शहरातील आर्य समाज मंदिराजवळ ही शाखा आहे. आज, शनिवारी सकाळी 10 च्या दरम्यान अचानक ही आग लागली. या आगीचे कारण अस्पष्ट असून अद्याप आग आटोक्यात आली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान कसून प्रयत्न करत आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click