December 10, 2022

डॉ सुरेश साबळेंची सीएस म्हणून नियुक्ती !

डॉ सुरेश साबळेंची सीएस म्हणून नियुक्ती !

बीड- कोरोनाच्या काळात बीड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा अतिरिक्त पदभार यशस्वीपणे सांभाळणारे डॉ सुरेश साबळे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी निघाले.

बीड जिल्हा रुग्णालयात वादग्रस्त ठरलेले सीएस डॉ सूर्यकांत गित्ते यांची पदावनती केल्यानंतर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ साबळे यांच्याकडे पदभार देण्यात आला होता.

गेल्या वर्षभराच्या काळात डॉ साबळे यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला केवळ शिस्तच लावली नाही तर आरोग्य सुविधा अधिकाधिक लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले.

मागील दिड महिन्यांपूर्वी त्यांच्या जागेवर डॉ सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली होती. मात्र स्थानिक पत्रकार, पुढारी आणि सामाजिक संघटना यांनी डॉ साबळे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले होते. अखेर शासनाने डॉ साबळे यांची या पदावर नियुक्ती केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click