December 10, 2022

जिल्हा परिषद शाळांच्या दिवाळी सुट्या कमी !

जिल्हा परिषद शाळांच्या दिवाळी सुट्या कमी !

बीड- यावर्षी जिल्हा परिषद शाळांना 17 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आलेल्या सुट्या आ विक्रम काळे यांच्या सूचनेवरून कमी करण्यात आल्या आहेत.आता 22 ऑक्टोबर पासून शाळांना सुट्या लागणार आहेत.याबाबत शिक्षण सांचालनायाने परिपत्रक काढले आहे.

बीड सहित मराठवाड्यातील सर्वच जिल्हा परिषद प्रथमिक आणि माध्यमिक शाळांना 17 ऑक्टोबर पासून दिवाळीच्या सुट्या देण्यात आल्या होत्या.त्यामुळे शाळा थेट 9 नोव्हेंबर पासून सुरू होणार होत्या.शिक्षण विभागाने याबाबत पत्र काढल्याने अनेक शिक्षकांनी सुट्याचे प्लॅनिंग केले होते.

दरम्यान औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी सर्वच शिक्षणाधिकारी यांना एक पत्र काढले आहे.ज्यामध्ये म्हटले आहे की,शिक्षक आ विक्रम काळे यांच्या पत्रा नुसार यावर्षीच्या दिवाळीच्या सुट्या या 22 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान असतील.

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून दरवेळी निवडणूक लागली की मेळावे घेऊन अन संस्था चालकांना हाताशी धरून आपल्या पदरात मत पाडून घेणाऱ्या विक्रम काळे यांच्यामुळे सुट्या कमी झाल्याने शिक्षक वर्गात नाराजी पसरली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click