December 10, 2022

चार पिढ्याची साक्ष देणारे पिपरी चे झाड जमीनदोस्त !

चार पिढ्याची साक्ष देणारे पिपरी चे झाड जमीनदोस्त !

बीड- शंभर वर्षापेक्षा जास्त काळापासून बीड शहर विशेषतः पेठ बीड भागाची ओळख असलेले पिंपरी (पिपरी) चे महाकाय झाड पहाटे कोसळले.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.झाडाखाली असलेल्या दोन दुकानांचे यामध्ये नुकसान झाले.

पेठ बीड भागातील हिरालाल चौक भागात असलेले हेच ते पिंपरी चे झाड .
जवळपास चार पिढ्यापासून हे पिंपरी चे झाड या भागात होते.शनिवारी सकाळी ते जमीनदोस्त झाले.
हे झाड पडल्यामुळे झाडाखाली असलेल्या दोन दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

पेठ बीड भागच नव्हे तर संपूर्ण शहर वासीयांना पिपरी चे झाड हा एक लँडमार्क होते.माणसाच्या जन्मापासून ते अंत्यसंस्कार पर्यंत सगळे सामान पाहिजे असल्यास लोक पिपरीच्या झाडाची खून सांगायचे.

या भागात राहणारे रहिवाशी,व्यापारी,खेड्या पाड्यातील लोक या झाडाचे नाव सांगायचे.गेल्या चार पिढ्यापासून शहर वासीयांना,व्यापाऱ्यांना सावली देणारे हे झाड अचानक कोसळल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click