December 10, 2022

दारू कारखानदार सोबत बर्थडे ! पीएसआय निलंबित !!

दारू कारखानदार सोबत बर्थडे ! पीएसआय निलंबित !!

बीड- ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू बनवणाऱ्या कारखानदार सोबत वाढदिवस साजरा करणे सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांना अंगलट आले आहे.बनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून प्रभारी ठाणे प्रमुखांना कंट्रोल रूम ला संलग्न करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबत नेहमीच चर्चा होत असते.पेठ बीड ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ठाणेप्रमुख केदार पालवे यांच्यासह कर्मचारी अन मित्र मंडळींनी ठाण्यात केक कापून सत्कार करून बनकर यांना शुभेच्छा दिल्या.

परंतु या प्रसंगी फोन महिन्यांपूर्वी ज्या आरोपीवर अवैध आणि बनावट दारू तयार करून विक्री करत असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.तो आरोपी बनकर यांच्या बर्थडे ला हजर होता.

गुन्हेगारासोबत बर्थडे साजरा केल्याच्या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बनकर यांना तडकाफडकी निलंबित केले तर ठाणेप्रमुख केदार पालवे यांना कंट्रोल रूमला संलग्न करण्यात आले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click