October 5, 2022

परळीतून स्फोटकासह तिघे जेरबंद !

परळीतून स्फोटकासह तिघे जेरबंद !

परळी – औष्णिक वीज निर्मिती केंद्राजवळील राखेच्या तलावातून राख वाहतूक करण्यासाठी स्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.ताब्यात घेतलेल्या तिघांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

औष्णिक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी आणि इतर व्यक्तींपासून धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. मात्र गत दोन वर्षांपासून केंद्रातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची वाहतूक करण्यासाठी अनेक नियम धाब्यावर बसवले जातात. यामुळे औष्णिक वीज निर्मिती केंद्रास धोका निर्माण झाला आहे.

राख उपसा करणाऱ्या राख माफियांकडून औष्णिक वीज निर्मिती केंद्राजवळ स्फोट करून राख उपस्थित जात होती. याच दरम्यान 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी इथे स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. आरोपींकडून जिलेटीनच्या 103 कांड्या, 150 तोटे, बॅटरी, वायर तसेच स्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click