December 10, 2022

पाटोदा नजीक अपघातात सहा ठार !

पाटोदा नजीक अपघातात सहा ठार !

पाटोदा – आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कार यांच्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना पाटोदा रुग्णालयात हलविण्यात येत आहे.

पाटोदा शहरानजीक असलेल्या बामदळे वस्तीजवळ आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कार यांचा समोरासमोर अपघात झाला.हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाली.

जीवचिवाडी येथील रहिवासी असलेले रामराव कुटे हे सलग चार पाच दिवस सुट्या असल्याने पुणे येथे आपल्या मुलीला आणण्यासाठी गेले होते.संपूर्ण कुटुंब गाडीतून परत येत असताना हा अपघात झाला. यामध्ये कुटे कुटुंबातील दोन मुले,एक महिला,एक पुरुष आणि एका मुलीचा समावेश आहे.तर अन्य एका मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click