October 5, 2022

अपघातग्रस्त टँकर मधून तेल घेण्यासाठी तोबा गर्दी !

अपघातग्रस्त टँकर मधून तेल घेण्यासाठी तोबा गर्दी !

आष्टी – एखादा अपघात झाल्यावर मदत करण्यापेक्षा त्याची व्हिडीओ शूटिंग करण्यात किंवा फोटो काढण्यात लोक व्यस्त असतात. काहीवेळा तर अपघातग्रस्त ठिकाणावरून लुटीचे प्रकार देखील घडतात.असाच एक प्रकार आष्टी तालुक्यातील अंभोरा ते वाघळूज दरम्यान घडली.अपघातग्रस्त तेलाच्या टँकर मधून तेल घरी नेण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

अंभोरा ते वाघळूज दरम्यान असलेल्या घाटात अहमदनगरहून जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या टॅंकर ला अपघात झाला. रस्त्यावरून टॅंकर खाली गेल्याने टँकर पलटी झाला आणि चालक बेशुद्ध पडला. टॅंकर पलटी झाल्याने टॅंकर मधून खाद्यतेल गळत होते. दरम्यान, टॅंकर उलटल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली

सायंकाळी हा अपघात झाल्यानं अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांनी मिळेल त्या पद्धतीने ड्रम, हांडे, डब्बे घेऊन खाद्यतेलाचा मिळेल तसे लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या टॅंकर भोवती मोठी गर्दी झाली होती. दरम्यान रात्री उशिरा टॅंकर उभा करण्यात आला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click